पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी जो बायडेन यांना प्रकृती बरी होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 19 MAY 2025 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2025


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी व्यक्त करुन त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत."आमच्या संवेदना डॉ. जिल बायडेन आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत," मोदी म्‍हणाले.

एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी लिहीले आहे,

"@JoeBiden यांच्या प्रकृतीविषयी ऐकून चिंतीत झालो.त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी आणि त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी होण्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा.आमच्या संवेदना डॉ.जिल बायडेन आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत."  


N.Chitale/S.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2129627) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam