पंतप्रधान कार्यालय
पोप फ्रान्सिस यांची समाजसेवा जगाच्या कायम स्मरणात राहील : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
26 APR 2025 1:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राष्ट्रपती जी यांनी भारतीय जनतेच्या वतीने
परमपूज्य पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहिली आहे. "पोप फ्रान्सिस यांची समाजासाठी केलेली सेवा, जगाच्या कायम स्मरणामध्ये राहील", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले की :
"राष्ट्रपती जी यांनी भारतीय जनतेच्या वतीने परमपूज्य पोप फ्रान्सिस यांना आदरांजली अर्पण केली. जग त्यांच्या समाजसेवेचे कायम स्मरण करेल."
***
S.Bedekar/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2124494)
आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam