पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभ प्रकाश पर्वानिमित्त श्री गुरु तेग बहादूर यांना वाहिली आदरांजली
Posted On:
18 APR 2025 1:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभ प्रकाश पर्वानिमित्त श्री गुरु तेग बहादूर यांना आदरांजली वाहिली. श्री गुरु तेग बहादूर यांचे जीवन धैर्य आणि दयाभावी सेवेचे प्रतीक आहे, ते न डगमगता अन्यायाविरुद्ध लढले, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात X या समाज माध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला संदेश :
श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या शुभ प्रकाश पर्वानिमित्त मी आपल्या भूमीवरील या सर्वात महान आध्यात्मिक पथप्रदर्शक व्यक्तिमत्वाला विनम्र आदरांजली अर्पण करतो. त्यांचे जीवन धैर्य आणि दयाभावी सेवेचे प्रतीक आहे. ते न डगमगता अन्यायाविरुद्ध लढले. त्यांच्या मनातील समाज घडवण्यासाठी त्यांची शिकवण आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहो.
“ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਤੇਗ਼ ਬਹਾਦਰ ਜੀ ਦੇ ਸ਼ੁਭ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਪੁਰਬ 'ਤੇ, ਮੈਂ ਆਪਣੀ ਧਰਤੀ ਦੇ ਮਹਾਨ ਅਧਿਆਤਮਿਕ ਮਸ਼ਾਲਧਾਰੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਨੂੰ ਨਿਮਰ ਸ਼ਰਧਾਂਜਲੀ ਭੇਟ ਕਰਦਾ ਹਾਂ। ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਜੀਵਨ ਹਿੰਮਤ ਅਤੇ ਹਮਦਰਦੀ ਭਰੀ ਸੇਵਾ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਹੈ। ਉਹ ਅਨਿਆਂ ਖਿਲਾਫ਼ ਲੜਾਈ 'ਚ ਅਡੋਲ ਰਹੇ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਸਿੱਖਿਆਵਾਂ ਸਾਨੂੰ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਲੋਂ ਕਲਪਨਾ ਕੀਤੇ ਸਮਾਜ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਲਈ ਪ੍ਰੇਰਿਤ ਕਰਦੀਆਂ ਰਹਿਣਗੀਆਂ।“
* * *
S.Kane/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122644)
Visitor Counter : 21
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada