पंतप्रधान कार्यालय
कॅप्टन विजयकांत यांच्या समाजसेवेविषयी पंतप्रधानांकडून गौरवोद्गार
Posted On:
14 APR 2025 11:04PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन विजयकांत यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या समाजसेवेबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.
प्रेमलता विजयकांत यांच्या X वरील पोस्टला पंतप्रधान मोदी यांनी उत्तर लिहिले:
“माझे प्रिय मित्र कॅप्टन विजयकांत विलक्षण व्यक्तिमत्त्व होते !
माझे आणि त्यांचे वर्षानुवर्षांचे घनिष्ट संबंध होते आणि एकत्र काम केले होते.
त्यांनी समाजासाठी केलेल्या चांगल्या कामासाठी ते पिढ्यानुपिढ्या लोकांच्या स्मरणात राहतील.
***
JPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2121735)
Visitor Counter : 13
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam