पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला थाई रामायण – रामाकियन च्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कलात्मक सादरीकरणाचा अनुभव
Posted On:
03 APR 2025 1:02PM by PIB Mumbai
भारत आणि थायलंड यांच्यामधील गहिऱ्या सांस्कृतिक आणि नागरी समाजातील नातेसंबंधांबद्दलची आपल्या मनातली गौरवाची भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंड मधील बँकॉक इथे रामाकियन या थाई रामायणाच्या समृद्ध कलात्मक सादरीकरणा अनुभव घेतला.
या संदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर स्वतंत्र संदेश लिहीला आहे. :
इतरांपेक्षा वेगळे सांस्कृतिक बंध !
थाई रामायण – रामाकियन च्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कलात्मक सादरीकरणाचा अनुभव घेतला. हा खऱ्या अर्थाने भारत आणि थायलंड मधील सांस्कृतिक आणि नागरी समाजातील नातेसंबंधांचे सुंदर दर्शन घडवणारा, समृद्ध करणारा अनुभव होता.
रामायण हे सातत्याने आशियातील अनेक भागांना खऱ्या अर्थाने परस्परांशी हृदयाने तसेच परंपरांनी जोडत आले आहे.
***
JPS/TP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2118185)
Read this release in:
Bengali
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam