पंतप्रधान कार्यालय
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आपल्या पृथ्वीवरील अतुलनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन करण्याच्या वचनबद्धतेचा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2025 12:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2025
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आपल्या पृथ्वीवरील अतुलनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन करण्याच्या वचनबद्धतेचा,पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज पुनरुच्चार केला
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले,:
“आज,जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आपण, आपल्या पृथ्वीवरीरक अतुलनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया!प्रत्येक प्रजाती एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे भविष्य सुरक्षित करूया!
वन्यजीवांचे जतन आणि संरक्षण करण्यातील भारताच्या योगदानाचा आम्हाला अभिमान वाटतो.”
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2107670)
आगंतुक पटल : 100
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam