पंतप्रधान कार्यालय
भारत आणि भूतानमधील अनोखी आणि ऐतिहासिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध : पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
21 FEB 2025 7:16PM by PIB Mumbai
भारत आणि भूतान दरम्यानची अनोखी आणि ऐतिहासिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीतील सोल लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये भूतानचे पंतप्रधान महामहिम त्शेरिंग तोबगे यांच्या भाषणाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी केले.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;
“माझे मित्र पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांची पुन्हा भेट झाल्याने आनंद झाला. @LeadWithSOUL लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये त्यांच्या भाषणाचे कौतुक. भारत आणि भूतानमधील अनोखी आणि ऐतिहासिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
***
N.Chitale/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2105417)
आगंतुक पटल : 59
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam