पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या शूर वीरांना वाहिली आदरांजली

Posted On: 14 FEB 2025 10:44AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या शूर वीरांना आज आदरांजली वाहिली.

 पंतप्रधानांनी एक्स पोस्टवर लिहिले आहे:  

"2019 मध्ये पुलवामा येथे आपण गमावलेल्या शूर वीरांना आदरांजली. येणाऱ्या पिढ्या त्यांचे बलिदान आणि राष्ट्राप्रती त्यांचे दृढ  समर्पण कधीही विसरणार नाहीत."


S.Kakade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2103091)