पंतप्रधान कार्यालय
जागतिक रेडिओ दिनाच्या पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
13 FEB 2025 9:36AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 23 तारखेला होणाऱ्या या महिन्याच्या ‘मन की बात’ यासाठी त्यांनी सर्वांना आपल्या कल्पना आणि मनोगत सामायिक करण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर मोदींनी लिहिले आहे:
"जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा!
रेडिओ ही अनेक लोकांसाठी, माहिती देणारी, प्रेरणा देणारी आणि जोडणारी अशी अजरामर जीवनरेखा आहे — लोकांना बातम्या आणि संस्कृतीपासून ते संगीत आणि कथाकथनापर्यंत, सर्व प्रकारचे सर्जनशील कार्यक्रम साजरे करणारे एक शक्तिशाली माध्यम आहे.
मी रेडिओच्या जगाशी संबंधित असलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो. 23 तारखेला होणाऱ्या या महिन्याच्या #मन की बात या कार्यक्रमासाठी तुमच्या कल्पना आणि मनोगत सामायिक करण्यासाठी मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो.
https://www.mygov.in/group-issue/inviting-ideas-mann-ki-baat-prime-minister-narendra-modi-23rd-february-2025”
***
SonalT/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2102591)
आगंतुक पटल : 88
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam