पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा फ्रान्स दौरा: फलनिष्पत्ती सूची
Posted On:
12 FEB 2025 5:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025
अनु क्र.
|
सामंजस्य करार/करार/सुधारणा
|
क्षेत्र
|
1.
|
कृत्रिम बुद्धीमत्तेवरील (एआय) भारत-फ्रान्स जाहीरनामा
|
तंत्रज्ञान आणि नवोन्मेश
एस अँड टी
|
2.
|
भारत-फ्रान्स नवोन्मेश वर्ष 2026 साठी लोगो चे उद्घाटन
|
तंत्रज्ञान आणि नवोन्मेश
एस अँड टी
|
3.
|
इंडो-फ्रेंच सेंटर फॉर द डिजिटल सायन्सेस ची स्थापना करण्यासाठी भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि इन्स्टिट्यूट नॅशनल डी रेचेर्चे एन इन्फॉर्मेटिक एट एन ऑटोमॅटिक (आयएनआरआयए) फ्रान्स यांच्यात इरादा पत्रावर स्वाक्षरी
|
तंत्रज्ञान आणि नवोन्मेश
एस अँड टी
|
4.
|
फ्रेंच स्टार्ट-अप इनक्युबेटर स्टेशन एफ मध्ये 10 भारतीय स्टार्टअप्सचे यजमानपद भूषविण्याचा करार
|
तंत्रज्ञान आणि नवोन्मेश
एस अँड टी
|
5.
|
प्रगत मॉड्युलर अणुभट्ट्या आणि लहान मॉड्युलर अणुभट्ट्यांसंदर्भात भागीदारी स्थापित करण्याच्या इराद्याची घोषणा
|
नागरी अणुऊर्जा
|
6.
|
ग्लोबल सेंटर फॉर न्यूक्लिअर एनर्जी पार्टनरशिप (जीसीएनईपी) बरोबर सहकार्य करण्याबाबत भारताचा अणुऊर्जा विभाग (डीएई) आणि फ्रान्सचे कमिसारिट ए ल एनर्जी अटोमिक एट ऑक्स एनर्जी अल्टरनेटिव्ह्स ऑफ फ्रान्स (सीएई) यांच्यातील सामंजस्य कराराचे नूतनीकरण
|
नागरी अणुऊर्जा
|
7.
|
जीसीएनईपी इंडिया आणि इन्स्टिट्यूट फॉर न्यूक्लिअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आयएनएसटीएन) फ्रान्स यांच्यातील सहकार्याबाबत भारताचे डीएई आणि फ्रान्सचे सीईए यांच्यातील कराराची अंमलबजावणी
|
नागरी अणुऊर्जा
|
8.
|
त्रिकोणी विकास सहकार्य इरादा घोषणापत्रामध्ये सहभाग
|
हिंद प्रशांत /शाश्वत विकास
|
9.
|
मार्सिले येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे संयुक्त उद्घाटन
|
संस्कृती/दोन्ही देशांच्या जनतेमधील संवाद
|
10.
|
पर्यावरण विषयक संक्रमण, जैवविविधता, वने, सागरी व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालय आणि पर्यावरण क्षेत्रातील पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्यात सहयोग इरादा घोषणा.
|
पर्यावरण
|
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2102349)
Visitor Counter : 48
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam