पंतप्रधान कार्यालय
जेव्हा अंतराळ क्षेत्राचा मुद्दा येतो तेव्हा निश्चिंतपणे भारताबाबत खात्री बाळगा : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2025 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ क्षेत्रातील भारताच्या वाढत्या वर्चस्वाला दुजोरा देत देशाच्या क्षमता आणि भविष्यातील संधींबाबत विश्वास व्यक्त केला.
एक्स वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"जेव्हा अंतराळ क्षेत्राचा मुद्दा येतो तेव्हा निश्चिंतपणे भारताबाबत खात्री बाळगा !"
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2097758)
आगंतुक पटल : 75
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam