पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय मतदार दिन हा आपल्या चैतन्यशील लोकशाहीचा गौरव करणारा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा उत्सव आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
25 JAN 2025 8:45AM by PIB Mumbai
राष्ट्रीय मतदार दिन हा आपल्या चैतन्यशील लोकशाहीचा गौरव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा उत्सव आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे:
“राष्ट्रीय मतदार दिन हा आपल्या चैतन्यशील लोकशाहीचा गौरव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा उत्सव आहे. आजचा दिवस देशाचे भविष्य घडवण्यात सर्वांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करतो. या संदर्भात निवडणूक आयोगाने केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.
@ECISVEEP”
राष्ट्रीय मतदार दिन हा आपल्या चैतन्यशील लोकशाहीचा गौरव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा उत्सव आहे. आजचा दिवस देशाचे भविष्य घडवण्यात सर्वांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करतो. या संदर्भात निवडणूक आयोगाने केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.@ECISVEEP pic.twitter.com/aewpSJixkT
- नरेंद्र मोदी (@narendramodi) 25 जानेवारी 2025
***
NM/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2096034)
Visitor Counter : 67
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam