पंतप्रधान कार्यालय
अंतराळात दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले इस्रोचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
16 JAN 2025 2:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025
अंतराळात दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो आणि संपूर्ण अंतराळ संशोधन समुदायाचे अभिनंदन केले आहे.आगामी काळात भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पायरी आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले :
अंतराळात दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल @isro मधील शास्त्रज्ञ आणि संपूर्ण अंतराळ संशोधन समुदायाचे अभिनंदन.आगामी काळात भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पायरी आहे.
S.Kane/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2093368)
आगंतुक पटल : 85
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam