पंतप्रधान कार्यालय
'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' ही तरुणांच्या ऊर्जेला, सर्जनशीलतेला आणि नेतृत्वाला देशाच्या विकासाच्या प्रवासात सामावून घेण्यासाठीची एक आगळीवेगळी संकल्पना - पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2025 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी लिहिलेले 'राष्ट्रीय युवा महोत्सव 2025' आणि 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' संबंधीचे लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामायिक केले आहेत.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या X या समाज माध्यमावरील एका पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे :
"केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी लिहिले आहे की 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' ही देशातील तरुणांना राष्ट्राच्या विकास प्रवासात सामील करण्यासाठीची एक अनोखी संकल्पना आहे. या उपक्रमाद्वारे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांची ऊर्जा, सर्जनशीलता आणि नेतृत्व वापरली जाणार आहे."
* * *
M.Pange/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2092059)
आगंतुक पटल : 61
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam