पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात पार्श्वगायक श्री पी. जयचंद्रन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
10 JAN 2025 9:39AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात पार्श्वगायक पी. जयचंद्रन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून विविध भाषांमधील त्यांचे भावपूर्ण सादरीकरण येणाऱ्या पिढ्यांसाठी हृदयाला स्पर्श करत राहील असे म्हंटले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर वर पोस्ट केले की ;
"श्री पी. जयचंद्रन जी यांना विविध भावना प्रभावीपणे व्यक्त करणाऱ्या आवाजाचे वरदान लाभले होते. विविध भाषांमधील त्यांचे भावपूर्ण सादरीकरण येणाऱ्या पिढ्यांच्या हृदयाला स्पर्श करत राहील. त्यांच्या जाण्याने दुःख झाले आहे. या दुःखाच्या वेळी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहेत."
***
SonalT/HemangiK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2091697)
अभ्यागत कक्ष : 84
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam