पंतप्रधान कार्यालय
रण महोत्सवात प्राचीन पांढऱ्या शुभ्र रणचा अनुभव घेण्याचे, कच्छच्या नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांना आवाहन
प्रविष्टि तिथि:
21 DEC 2024 10:08AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या रण महोत्सवासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे. हा महोत्सव एक अविस्मरणीय असेल ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :
कच्छ तुम्हा सगळ्यांची वाट पाहत आहे! चला, सध्या सुरू असलेल्या रण महोत्सवात, प्राचीन पांढरे रण, कच्छची नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेऊ या. मार्च 2025 पर्यंत चालणारा हा महोत्सव तुमच्यासह तुमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय अनुभवाची अनुभुती देणारा असेल.
***
H.Akude/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2086719)
आगंतुक पटल : 74
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam