पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती
Posted On:
19 DEC 2024 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सवाला हजेरी लावली आणि ख्रिश्चन समुदायातील प्रतिष्ठित सदस्यांशी संवाद साधला.
X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधान म्हणाले :
"केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन जी यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सवात सहभागी झालो.तसेच,ख्रिश्चन समाजातील मान्यवरांशी संवाद साधला. @GeorgekurianBjp”
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2086292)
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam