पंतप्रधान कार्यालय
स्वाहिद दिवस म्हणजे आसाम चळवळीत आपले सर्वस्व अर्पण केलेल्या हुतात्म्यांचे अतुलनीय धैर्य व त्याग यांचे स्मरण करण्याचा दिवस - पंतप्रधान
Posted On:
10 DEC 2024 5:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वाहिद दिवसानिमित्त सांगितले की आसाम चळवळीत धैर्य व त्यागाचे असामान्य दर्शन घडवत सर्वस्वाचा त्याग केलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे.
‘एक्स’ माध्यमावरील संदेशात ते म्हणतात –
‘स्वाहिद दिवस हा आसाम चळवळीत प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या अतुलनीय धैर्य व त्यागाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांचा अढळ निश्चय व निस्वार्थ प्रयत्न यामुळे आसामची वेगळी ओळख व संस्कृती जपण्यात यश आलं. विकसित आसामसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना त्यांचे शौर्य नैहमीच प्रेरणा देत राहील.’
S.Kane/S.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2082852)
Visitor Counter : 41
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam