पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नागालँडला राज्य दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 DEC 2024 12:28PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडच्या राज्य दिनानिमित्त नागालँडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी नमूद केले की नागा संस्कृती कर्तव्य आणि करुणेच्या भावनेसाठी ओळखली जाते.
एक्सवर पोस्ट करताना त्यांनी लिहिले:
“नागालँडच्या राज्य दिनानिमित्त नागालँडच्या जनतेला शुभेच्छा. नागालँड आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी आणि या राज्यातील लोकांच्या छान स्वभावासाठी सर्वत्र प्रशंसनीय आहे. नागा संस्कृती कर्तव्य आणि करुणेच्या भावनेसाठी ओळखली जाते. नागालँडची अशीच सातत्याने प्रगती होत राहो यासाठी मी प्रार्थना करतो.”
***
S.Pophale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079500)
अभ्यागत कक्ष : 110
Read this releasein:
Tamil
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam