पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा दलाला स्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 DEC 2024 8:52AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीमा सुरक्षा दलाला, दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘बीएसएफ’च्या धैर्य, समर्पण व अपवादात्मक सेवेची त्यांनी प्रशंसा केली.
एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
"सीमा सुरक्षा दलाला स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! बीएसएफ हे धैर्य, समर्पण आणि अपवादात्मक सेवेचे प्रतीक आहे. त्यांच्या दक्षता आणि शौर्याने आपल्या देशाच्या सुरक्षिततेत कायमच महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे."
***
S.Pophale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079481)
Visitor Counter : 37
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam