पंतप्रधान कार्यालय
संविधान दिनी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केले उद्देशिकेचे वाचन
Posted On:
26 NOV 2024 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2024
संविधान दिनानिमित्त आज पंतप्रधानाचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी इतर अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत उद्देशिकेचे वाचन केले. एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे :
“आज संविधान दिनी पंतप्रधान कार्यालयात उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. पंतप्रधानाचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी इतर अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत उद्देशिकेचे वाचन केले.”
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2077751)
Visitor Counter : 6