पंतप्रधान कार्यालय
‘सहकार से समृद्धी'’ या संकल्पनेचे उद्दिष्ट, सहकारी संस्थांना स्वावलंबी आणि बळकट बनवणे हे आहे : पंतप्रधान
Posted On:
25 NOV 2024 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2024
सहकारी संस्थांना स्वावलंबी आणि बळकट बनवणे हे 'सहकार से समृद्धी' या संकल्पनेचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अमित शाह यांनी लिहिलेल्या लेखात प्रशासकीय आणि धोरणात्मक सुधारणांनी सहकार क्षेत्राला दिलेली नवसंजीवनी यावर प्रकाश टाकला आहे,असे मोदी म्हणाले.
अमित शहा यांच्या एक्स वरच्या पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले:
“प्रशासकीय आणि धोरणात्मक सुधारणांनी सहकार क्षेत्राला कशी नवसंजीवनी दिली आहे. यावर, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, @AmitShah यांनी प्रकाश टाकला आहे.'सहकार से समृद्धी' या मोहिमेचा उद्देश सहकारी संस्थांना स्वावलंबी आणि मजबूत बनवणे आहे,हे त्यांनी अधोरेखित केले आहे ”
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2076858)
Visitor Counter : 15