पंतप्रधान कार्यालय
पायदळ दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व पदांवर कार्यरत असलेल्या तसंच दिग्गजांच्या अदम्य भावनेला आणि धैर्याला केला सलाम
प्रविष्टि तिथि:
27 OCT 2024 9:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी पायदळ दिनानिमित्त पायदळातील सर्व पदांवर कार्यरत असलेल्या तसंच दिग्गजांच्या अदम्य भावनेचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले की:
“पायदळ दिनानिमित्त, आम्ही सर्वजण अथकपणे आमचे रक्षण करणाऱ्या पायदळातील सर्व रँक आणि दिग्गजांच्या अदम्य चैतन्यशीलतेला आणि धैर्याला सलाम करतो. आपल्या देशाची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करून कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी ते नेहमीच दृढनिश्चयाने उभे असतात. प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत पायदळ शक्ती, शौर्य आणि कर्तव्याचे सार मूर्त रूपात देत असते.
***
NM/S.Naik/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2068593)
आगंतुक पटल : 81
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam