पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिल्लीत विजयादशमी कार्यक्रमात सहभाग


Posted On: 12 OCT 2024 7:55PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत विजयादशमी कार्यक्रमात सहभाग घेतला.

याबाबत पंतप्रधानांनी  एक्सवर पोस्ट केले:

"दिल्लीत विजयादशमी कार्यक्रमात सहभागी झालो. आपल्या राजधानीला रामलीला परंपरांसाठी ओळखले जाते. हा उत्सव श्रद्धा, संस्कृती आणि परंपरांचा रंगीत उत्सव आहे."

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2064442) Visitor Counter : 44