पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

Posted On: 12 OCT 2024 8:25AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. मोदी यांनी  राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी भारताच्या सेवेसाठी आयुष्यभर केलेल्या समर्पणाचे कौतुक केले.

एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले:

भारत मातेच्या सेवेत आयुष्यभर समर्पित राहिलेल्या राजमाता विजयाराजे सिंधिया यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सादर नमन.”

***

JPS/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2064318) Visitor Counter : 19