पंतप्रधान कार्यालय
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पंतप्रधानांनी कात्यायनी देवीची प्रार्थना केली
प्रविष्टि तिथि:
08 OCT 2024 9:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी एक्स माध्यमावर पोस्ट केले की,
"नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनी चरणी विशेष नमस्कार! मातेच्या आशीर्वादाने तिच्या सर्व भक्तांच्या जीवनात शक्ती, सामर्थ्य आणि धैर्य येवो हीच माझी प्रार्थना आहे.”
***
SonalT/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2063078)
आगंतुक पटल : 105
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam