पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पंतप्रधानांनी कुष्मांडा देवीची प्रार्थना केली

Posted On: 06 OCT 2024 8:40AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची प्रार्थना केली. पंतप्रधानांनी एक्स माध्यमावर पोस्ट केले की,

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीचे चरणस्पर्श करून वंदन करतो. मातेच्या कृपाशिर्वादाने सर्वांना दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा आहे. सादर करीत आहे त्यांची ही आराधना..”

***

S.Pophale/S.Naik/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2062592) Visitor Counter : 26