पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिममध्ये बंजारा समाजातील संतांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 05 OCT 2024 5:47PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये  बंजारा समाजातील आदरणीय संतांची भेट घेतली. या संतांनी समाज सेवेसाठी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

X या समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी लिहिले:

वाशिममध्ये बंजारा समाजातील आदरणीय संतांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.”

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2062439) आगंतुक पटल : 67
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam