पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गांधी जयंती निमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 02 OCT 2024 9:00AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधी जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स वरील एका पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले :

सर्व देशवासियांतर्फे पूज्य बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: प्रणाम. सत्य, सद्भावना व समानतेवर आधारित त्यांचे जीवन तसेच आदर्शांमुळे देशवासियांना सतत प्रेरणा मिळत राहील.”

***

M.Chopade/U.Raikar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2061029) आगंतुक पटल : 69
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam