पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची टाटा सन्स आणि पीएसएमसीच्या नेतृत्व गटाने घेतली भेट
पंतप्रधानांनी सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पांवर केली चर्चा
प्रविष्टि तिथि:
26 SEP 2024 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज टाटा सन्स आणि पीएसएमसी च्या नेतृत्व गटाने भेट घेतली. यावेळी भारतातील सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पांच्या विकासाबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. पीएसएमसी ने भारतात आपला व्यवसाय आणखी विस्तारण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.
एका एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“टाटा सन्स आणि पीएसएमसी च्या नेतृत्व गटासोबत उत्तम बैठक झाली. त्यांनी त्यांच्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पांच्या विकासाबाबत अधिक माहिती सामायिक केली. पीएसएमसी ने भारतात आपला व्यवसाय आणखी विस्तारण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.”
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2059276)
आगंतुक पटल : 92
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam