पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी त्यांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांसाठी नागरिकांना बोली लावण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2024 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये त्यांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा लिलाव सुरू होत असल्याची घोषणा करत आनंद व्यक्त केला आहे. लिलावातून मिळणारी रक्कम नमामि गंगे उपक्रमाला दिली जाते. मोदी यांनी नागरिकांना pmmmentos.gov.in वर स्मृतीचिन्हांसाठी बोली लावून लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी X वर लिहिले;
“दरवर्षी, सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान मला मिळणाऱ्या विविध स्मृतिचिन्हांचा मी लिलाव करतो. लिलावातून मिळणारी रक्कम नमामि गंगे उपक्रमाला दिली जाते. मला हे सांगताना आनंद होत आहे की या वर्षीचा लिलाव सुरू झाला आहे. तुम्हाला आवडणाऱ्या स्मृतिचिन्हांसाठी बोली लावा!
pmmementos.gov.in”
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2056837)
आगंतुक पटल : 93
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam