पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातल्या भुवनेश्वर इथे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्याची त्याच्या घरी जाऊन घेतली भेट
Posted On:
17 SEP 2024 6:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातील भुवनेश्वर येथे पोहोचल्यानंतर अंतरजामाई नायक आणि जहाजा नायक या पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
X वर पंतप्रधानांनी पोस्ट केले;
"भुवनेश्वरला पोहोचल्यावर अंतरजामाई नायक आणि जहाजा नायक यांच्या घरी गेलो.त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ झाला आहे आणि ते या योजनेमुळे अभिमानास्पद असे घरमालक झाले आहेत.त्यांचा नातू सौम्यजितसह त्यांच्या कुटुंबाला भेटलो.नायक कुटुंबाने स्वादिष्ट खीर देऊन आदरातिथ्य केले."
“ଭୁବନେଶ୍ୱରରେ ପହଞ୍ଚିବା ପରେ ଅନ୍ତର୍ଯ୍ୟାମୀ ନାୟକ ଓ ଯହଜା ନାୟକଙ୍କ ଘରକୁ ଯାଇଥିଲି। ସେମାନେ ପ୍ରଧାନମନ୍ତ୍ରୀ ଆବାସ ଯୋଜନାରୁ ଉପକୃତ ହୋଇଛନ୍ତି ଏବଂ ଗର୍ବିତ ଘର ମାଲିକ ଅଟନ୍ତି । ନାତି ସୌମ୍ୟଜିତଙ୍କ ସମେତ ସେମାନଙ୍କ ପରିବାରକୁ ଭେଟିଥିଲି। ନାୟକ ପରିବାର ମଧ୍ୟ ସ୍ୱାଦିଷ୍ଟ କ୍ଷୀରି ପରିବେଷଣ କରିଥିଲେ।”
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055705)
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam