पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-2 चे केले उद्घाटन
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                16 SEP 2024 4:08PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. या मार्गावर केलेल्या प्रवासादरम्यान पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
पंतप्रधानांनी याबाबत X या समाज माध्यमावर लिहिले आहे;
"अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-II चे उद्घाटन केले आणि या मार्गावरून उत्साही तरुणांसोबत आजच्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झालो.”
 
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
 
 
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2055377)
                Visitor Counter : 97
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam