पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुआखाई निमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 08 SEP 2024 2:08PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना नुखाई या कृषी उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी देशातील शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"नुआखाई जुहार!

नुआखाईच्या विशेष उत्सवानिमित्त देशवासीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या समाजासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करतो. सर्वांना आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो.”

***

G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2052933) Visitor Counter : 70