पंतप्रधान कार्यालय
महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अॅथलीट सिमरन शर्मा हीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
08 SEP 2024 8:31AM by PIB Mumbai
पॅरीस इथे सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अॅथलीट सिमरन शर्मा हीचे अभिनंदन केले आहे.
सिमरन शर्मा हीच्या अभिनंदनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
सिमरन शर्मा हीने #Paralympics2024 मध्ये महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन! तिचे हे यश अनेकांना प्रेरणा देईल. उत्कृष्टता आणि कौशल्याप्रती तिने दाखवलेली बांधिलकी उल्लेखनीय आहे.
#Cheer4Bharat
***
S.Pophale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2052889)
आगंतुक पटल : 80
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam