पंतप्रधान कार्यालय
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल ज्युडोका कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
Posted On:
05 SEP 2024 10:25PM by PIB Mumbai
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 60kg J1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल क्रिडापटू कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
कपिल परमारची कामगिरी संस्मरणीय असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्याच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"एक अतिशय संस्मरणीय क्रीडा कामगिरी आणि एक विशेष पदक!
पॅरालिम्पिकमध्ये ज्युदो क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरणाऱ्या कपिल परमारचे अभिनंदन. #Paralympics2024 मध्ये पुरुषांच्या 60kg J1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन! त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
#Cheer4Bharat”
***
SonalT/ShradhaaM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2052437)
अभ्यागत कक्ष : 90
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam