पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवनचे केले अभिनंदन.
प्रविष्टि तिथि:
03 SEP 2024 10:53AM by PIB Mumbai
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला एकेरी बॅडमिंटन SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नित्या श्री सिवनचे अभिनंदन केले.
नित्याच्या या यशामुळे असंख्य युवकांना प्रेरणा मिळाली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"#पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिला एकेरी बॅडमिंटन SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नित्या श्री सिवनचे अभिनंदन! तिच्या या कामगिरीने असंख्य युवकांना प्रेरणा मिळाली. तिच्या यशाने तिची आवड आणि खेळाप्रती तिचे समर्पण अधोरेखित केले. @07nithyasre #Cheer4Bharat”
***
SonalT/ShradhhaM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2051199)
आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam