पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 मी T35 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय क्रीडापटू प्रीती पाल हिचे केले अभिनंदन
Posted On:
30 AUG 2024 6:19PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये भारतीय क्रीडापटू प्रीती पाल हिने 100 मी T35 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान X वरील संदेशात म्हणाले,
“प्रीती पाल हिने #Paralympics2024 मध्ये 100 मी T35 प्रकारात कांस्य पदक जिंकल्यामुळे भारताचा अभिमान आणखी वाढला आहे.
तिचे अभिनंदन. हे यश उदयोन्मुख क्रीडापटूंना निश्चितच प्रेरित करेल. #Cheer4Bharat”
***
N.Chitale/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2050302)
Visitor Counter : 53
Read this release in:
Odia
,
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu