पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात चर्चा
प्रविष्टि तिथि:
26 AUG 2024 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा तसेच क्वाड सह बहुपक्षीय मंचावरील सहकार्याचा आढावा घेतला.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
“माझे मित्र अँथनी अल्बानीज यांच्याशी संवाद साधून आनंद झाला. आम्ही आमच्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा तसेच क्वाडसह बहुपक्षीय मंचावरील सहकार्याचा आढावा घेतला.”
* * *
JPS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2048895)
आगंतुक पटल : 94
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam