पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीव येथे शहीद बालकांच्या स्मरणार्थ आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाला दिली भेट
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2024 4:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीव मध्ये युक्रेनच्या राष्ट्रीय इतिहास संग्रहालयात शहीद बालकांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाला भेट दिली.त्यांच्या समवेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की होते.
संघर्षात प्राण गमावलेल्या बालकांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या हृदयस्पर्शी प्रदर्शनाला भेट देऊन,पंतप्रधान हेलावले.अल्प वयात आपले प्राण गमावणाऱ्या बालकांप्रती त्यांनी दुःख व्यक्त केले आणि त्यांच्या सन्मानार्थ एक खेळणे अर्पण केले.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2048171)
आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam