पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        होन हाय टेक्नॉलॉजी ग्रुपचे (फॉक्सकॉन)अध्यक्ष योंग लिऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                14 AUG 2024 9:24PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024
होन हाय टेक्नॉलॉजी ग्रुपचे (फॉक्सकॉन) अध्यक्ष योंग लिऊ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतात आगामी काळात भरभराटीला येणाऱ्या क्षेत्रांमधील गुंतवणुकीच्या अफाट संधींवर प्रकाश टाकत, पंतप्रधान मोदी यांनी फॉक्सकॉनच्या भारतातील गुंतवणूक योजनांवर चर्चा केली.
 
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“होन हाय टेक्नॉलॉजी ग्रुप (फॉक्सकॉन) चे अध्यक्ष यंग लिऊ यांना भेटून आनंद झाला. आगामी काळात भारतात भरभराटीला येणाऱ्या क्षेत्रांमधील अफाट संधींवर मी प्रकाश टाकला. भारतात कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांमधील त्यांच्या गुंतवणूक योजनांवरील आमची चर्चाही सकारात्मक ठरली.”
 
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
 
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2045469)
                Visitor Counter : 85
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam