पंतप्रधान कार्यालय
जम्मू आणि काश्मीरमधील तिरंगा यात्रा प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
12 AUG 2024 1:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2024
जम्मू आणि काश्मीरमधल्या लोकांनी काढलेली तिरंगा यात्रा प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी पुढील कॅप्शनसह रिपोस्ट केली :
"#TirangaYatra तिरंगा यात्रेबाबत जम्मू आणि काश्मीरच्या लोकांची ही भावना प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे."
* * *
JPS/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2044455)
आगंतुक पटल : 73
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam