पंतप्रधान कार्यालय
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचे सरकार वचनबद्ध : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
12 AUG 2024 1:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2024
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचे सरकार वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांसोबत झालेली चर्चा संस्मरणीय अनुभव असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे.
''आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. याच दृष्टीने अन्नदात्यांना भेटण्याचा अनुभव संस्मरणीय ठरला.''
* * *
JPS/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2044443)
आगंतुक पटल : 95
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam