पंतप्रधान कार्यालय
भारत छोडो चळवळीत सहभागी झालेल्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
प्रविष्टि तिथि:
09 AUG 2024 8:58AM by PIB Mumbai
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत छोडो चळवळीत जे लोक सहभागी झाले होते त्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे. मोदी यांनी भारत छोडो चळवळीचा एक व्हिडिओ देखील सामाईक केला आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले;
“ बापूजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो चळवळीत जे लोक सहभागी झाले होते त्या सर्वांना अभिवादन. आपल्या स्वातंत्र्य संग्रामात हा खरोखच एक निर्णायक क्षण होता.”
***
JPS/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2043472)
आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam