पंतप्रधान कार्यालय
राजस्थानमधील आमदार अमृतलाल मीणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
Posted On:
08 AUG 2024 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील सलूंबर विधानसभा मतदारसंघातील आमदार अमृतलाल मीणा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मीणा यांच्या आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी आणि त्यांच्या संघटनात्मक कार्यासाठीच्या बांधिलकीचे पंतप्रधानांनी स्मरण केले.
पंतप्रधान मोदींनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"राजस्थानमधील सलूंबर येथील भाजपाचे आमदार अमृत लाल मीणा जी यांच्या निधनाने अतिव दुःख झाले. ते पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या मतदारसंघात विकासाबरोबरच पक्ष संघटना मजबूत करण्यात बहुमोल योगदान दिले. दुःखाच्या या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे.ओम शांती!"
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2043396)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada