Posted On:
03 AUG 2024 9:41PM by PIB Mumbai
मेघालयचे राज्यपाल सी. एच. विजयशंकर यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने पोस्ट केले;
“मेघालयचे राज्यपाल सी. एच. विजयशंकर यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
***
S.Kane/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai