पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        महान स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                23 JUL 2024 9:59AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“महान स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. अतुलनीय धैर्य आणि भारताच्या स्वातंत्र्याप्रती वचनबद्धता असणारे ते निर्भीड नेते होते. त्यांचे आदर्श आणि विचार आजही लाखो लोकांच्या विशेषतः तरुणांच्या हृदयात आणि मनात प्रतिध्वनित होत आले आहेत.”
 
***
SonalT/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2035536)
                Visitor Counter : 168
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Hindi_MP 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam