पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला निषेध
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2024 11:30AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2024
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.
ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
'माझे मित्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारणात आणि लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. ट्रम्प यांना लवकर बरे वाटावे, अशी मी कामना करतो. या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या, जखमी झालेल्यांच्या आणि अमेरिकी नागरिकांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.
@realDonaldTrump
* * *
S.Nilkanth/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2033095)
आगंतुक पटल : 109
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam