पंतप्रधान कार्यालय
खासदार डी श्रीनिवास गारु यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
29 JUN 2024 8:44PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी राज्यसभा सदस्य (खासदार) डी श्रीनिवास गारु यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
लोकसेवा आणि गरीबांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी गारु स्मरणात राहतील, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"माजी खासदार डी. श्रीनिवास गारु यांच्या निधनाने दु:ख झाले. लोकसेवा आणि गरिबांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दीर्घकाळ केलेल्या प्रयत्नांसाठी ते स्मरणात राहतील. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रति माझ्या सहवेदना : पंतप्रधान नरेंद्र मोदी "
***
M.Pange/S.Kane/P.Kor
(Release ID: 2029594)
अभ्यागत कक्ष : 118
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam