पंतप्रधान कार्यालय
काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉ. कुलपती तिवारी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
26 JUN 2024 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2024
काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉ. कुलपती तिवारी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉ. कुलपती तिवारी यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. डॉ. कुलपती यांनी बाबा विश्वनाथांची दीर्घकाळ सेवा केली आणि आज ते बाबांच्या चरणी शरण गेले. त्यांचे शिवलोकात परतणे म्हणजे काशीची कधीही भरून न येणारी हानी आहे.”
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2028915)
आगंतुक पटल : 91
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam